Jun 6, 2023

जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

Rohan Juvekar

रिकाम्यापोटी 1 ग्लास गरम पाणी एक चमचा जिरे टाकून ढवळून प्या.पाण्यातले जिरे चावून खा.

Credit: Times Now Digital

गरोदर महिलांसाठी गरम पाण्यातून जिऱ्याचे सेवन लाभदायी, विनाकारण मळमळ होण्याचा त्रास थांबेल.

Credit: Times Now Digital

अन्न पचनाला मदत होईल. पोटाचे विकार बरे होण्यास मदत होईल.

Credit: Times Now Digital

पोटदुखीचा त्रास बरा होण्यास मदत होईल.बद्धकोष्ठतेचा त्रास बरा होईल.

Credit: Times Now Digital

शरीरावरील अनावश्यक सूज कमी होण्यास मदत होईल.

Credit: Times Now Digital

वजन कमी होण्यास, लठ्ठपणाच्या समस्येची तीव्रता कमी होण्यास मदत होईल

Credit: Times Now Digital

गरोदर महिलांच्या स्तनात बाळासाठी उत्तम दूध निर्मिती होईल

Credit: Times Now Digital

You may also like

दूध प्या आणि या घातक आजारापासून सुटका मि...
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हा पदार्थ...

जिऱ्यातून शरीराला आयर्न आणि फायबर मिळेल. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत होईल.

Credit: Times Now Digital

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: दूध प्या आणि या घातक आजारापासून सुटका मिळवा

अशा आणखी स्टोरीज पाहा