Jan 25, 2023
BY: Sunil Desaleबोरांमध्ये जीवनसत्त्वे, रिबोफ्लेविन, थामिन, प्रोटिन, पोटॅशियम आणि कॅल्शियम यासारखे अनेक पोषकतत्त्वे आहेत. यामुळे बोर खाल्ल्याने तुम्ही आजारांना दूर ठेवाल.
Credit: pexels
बोरांमध्ये फाइटोकॉन्स्टिट्यूंट्स असते. यामुळे ह्रदयरोगापासून संरक्षण होण्यास मदत होते.
Credit: istock
बोरांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे पचनसंस्थेसाठी चांगले मानले जाते. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावत नाही.
Credit: istock
बोरांमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे मन, डोके शांत ठेवणण्यास मदत होते. परिणामी चिंता, तणाव जाणवत नाही.
Credit: pexels
एका रिसर्चनुसार, बोरातील गुणधर्मामुळे मेंदूच्या संबंधित आजार, झटके कमी करता येतात.
Credit: istock
बोरात अँटीमायक्रोबियल गुण असतात. जे बॅक्टेरियावर प्रभावी आहेत.
Credit: pexels
कॅन्सर पेशींशी लढण्यासाठी अमिनो अॅसिड, बायोअॅक्टिव्ह पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट हे कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी तसेच गंभीर संक्रमणाच्या जीवाणूंसोबत लढण्यासाठी प्रभावी आहेत.
Credit: istock
बोर खाल्ल्याने तुमचे डोळे निरोगी राहतात.
Credit: istock
बोरांच्या बियांपासून बनवलेले तेल केसांची लांबी आणि जाडी वाढवू शकते. तसेच केसांना मजबूत बनवण्यास फायदेशीर आहे.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद