Jan 24, 2023
BY: Sunil Desaleगुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आपल्या आहारात गाजर नक्की समाविष्ट करा.
Credit: pexels
हळदीचा आहारात समावेश केल्याने गुडघेदुखी आणि इतर सांधेदुखीपासून आराम मिळतो.
Credit: pexels
सफरचंदाच्या व्हिनेगरचा उपयोग गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करण्यात येतो.
Credit: istock
आल्यात जिंजरोल नावाचा सक्रिय घटक असतो जो एक मजबूत अँटी इन्फ्लेमेटरी पदार्थ आहे. यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.
Credit: istock
अक्रोड हे अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असते. याच्या सेवनाने वेदना कमी होण्यास मदत होते.
Credit: istock
धान्य मोठ्या प्रमाणात खा, यामुळे सूज कमी होते तसेच गुडघेदुखीही कमी होते.
Credit: istock
गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मोरहीच्या तेलाने मसाज करा.
Credit: istock
लाल मिरचीत असलेल्या व्हिटॅमिन सी यामुळे गुडघेदुखी कमी होण्यास मदत होते.
Credit: pexels
सांधेदुखी, गुडघेदुखीवर नट्स खूपच प्रभावी आहेत.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद