डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी खा हे पदार्थ

Rohan Juvekar

May 25, 2023

डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मर्यादीत प्रमाणात मासे खावे. यामुळे शरीराला प्रोटिन मिळेल. तसेच डोळ्यांना लाभ होईल.

Credit: Times Network

दररोज 3 ते 5 अक्रोड खाण्याने डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल

Credit: Times Network

दररोज सकाळी एक ग्लास चिया सीड्स अर्थात सब्जा मिश्रीत पाणी प्या. यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहील आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

Credit: Times Network

दररोज एक वाटी भिजवलेल्या अळशीच्या बिया चावून खा आणि अळशी ज्य पाण्यात भिजवली होती ते पाणी प्या. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास आणि डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.

Credit: Times Network

लिंबू वर्गातील लिंबू, संत्र, मोसंब आदी फळे खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन सी अर्थात क जीवनसत्व मिळेल. रोगप्रतिकारक क्षमता वाढेल. डोळ्यांचे आरोग्य सुधारेल.

Credit: Times Network

पालेभाज्या, हिरव्या भाज्या खाण्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारेल. पालक, माठ, ब्रोकोली खाण्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

Credit: Times Network

गाजर खाण्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल

Credit: Times Network

बीट खाण्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल

Credit: Times Network

अंडी खाण्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल

Credit: Times Network

डाळींच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: 6 पदार्थ तुम्ही स्मूदीमध्ये घालणे टाळावे