व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी अर्थात अ जीवनसत्व आणि क जीवनसत्व दररोज मर्यादीत प्रमाणात आहारातून शरीरात गेल्यास डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते
Credit: Times Network
आवळा
डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी दररोज किमान 2 ते 3 आवळे व्यवस्थित चावून खावे
Credit: Times Network
बदाम
डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी दररोज किमान 5 ते 10 बदाम व्यवस्थित चावून खावे
Credit: Times Network
गाजर
डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी दररोज किमान 2 ते 3 गाजरे व्यवस्थित चावून खावी
Credit: Times Network
मासे
डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मर्यादीत प्रमाणात ताजे उत्तम दर्जाचे मासे खावे
Credit: Times Network
हिरव्या भाज्या
डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी दररोज हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.
Credit: Times Network
साखर
डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी कृत्रिम साखर खाणे टाळावे अथवा कमी प्रमाणात कृत्रिम साखर खावी. अनेक पदार्थ तयार करताना कृत्रिम साखर वापरली जाते. हे पदार्थ खाणे टाळू शकल्यास डोळ्यांना फायदा होईल.
Credit: Times Network
फळे आणि भाज्या
डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी दररोज ताजी फळे, ताज्या भाज्या यांचा आहारात समावेश करावा