Feb 3, 2023
BY: Sunil Desaleब्लड कॅन्सरला 'ल्यूकेमिया' असेही म्हणतात. या समस्येत रुग्णाला थकवा, अशक्तपणा, चालण्या-फिरण्याचा त्रास जाणवतो.
Credit: istock
कॅन्सर टाळण्यासाठी किंवा कॅन्सरपासून बचावासाठी हेल्दी लाईफस्टाईल आणि सकस आहार आवश्यक आहे.
Credit: istock
आहारात हिरव्या पालेभाज्या, हळद आणि लसून यांचा नक्की समावेश करावा. यासोबतच फायबरयुक्त फळे खायला हवेत.
Credit: pexels
दररोज 30 मिनिटे व्यायाम करा किंवा वॉक करा. यामुळे आजारपणाचा धोका कमी होईल.
Credit: istock
ब्लड कॅन्सर सारख्या गंभीर समस्या टाळण्यासाठी धूम्रपान सोडा.
Credit: istock
कुटुंबातील एकाला आधीपासूनच म्हणजेच अनुवांशिक कॅन्सर झाला असेल तर सावध रहा. अशावेळी तुमची नियमित तपासणी करा.
Credit: istock
कॅन्सर म्हणजेच कर्करोग झाल्याच्या संदर्भातील माहिती पहिल्या टप्प्यातच झाली तर केमोथेरपीच्या मदतीने उपचार होऊ शकतात.
Credit: freepik
स्टेम सेल ट्रान्सप्लांटने रेडिएशन थेरपीचा सल्ला दिला जातो. यामध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी रेडिएशनचा उपयोग केला जातो.
Credit: freepik
तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर्करोग असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. उपचारात निष्काळजीपणा करू नका. औषधोपचार वेळेवर करा.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद