काही मिनिटात उजळेल मुलांची त्वचा​

Mar 13, 2023

Bharat Jadhav

​पुरुष करतात चुकी​

महिलांच्या तुलनेत पुरूष त्यांच्या त्वचेच्या काळजीकडे कमी लक्ष देतात, पण असे करणे चुकीचे आहे.

Credit: unsplash

​होतात या समस्या​

​पुरुष आपल्या त्वचेची काळजी घेण्यात आळशी असतात पण तसे करू नये, त्वचेची काळजी न घेतल्याने पिंपल्स, निस्तेज आणि कोरडी त्वचा अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.​

Credit: unsplash

रुटीन​ टाळतात​

व्यस्त रुटीनमुळे पुरुष त्यांच्या त्वचेची काळजी घेण्याचे रुटीन टाळत असतात. पण यामुळे नुकसान होते. यामुळे आम्ही तुम्हाला अशी मेकअप आयडिया देणार आहोत जी 5 मिनिटांत केली जाते.​

Credit: unsplash

या गोष्टीकडे द्या लक्ष

​जास्त वेळ उन्हात राहू नका आणि एसपीएफ 30 पेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन वापरावे, याशिवाय सनग्लासेस लावावा.

Credit: Times Network

चेहरा धुवावा​

​दिवसातून किमान दोनदा चेहरा धुवा, चेहऱ्यावरील केस घाण शोषून घेतात, ज्यामुळे मुरुम होऊ शकतात.​

Credit: unsplash

टोनर​​

​चेहरा धुतल्यानंतर टोनर वापरा, ते त्वचेचे पीएच संतुलन राखते, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चमकते.​

Credit: unsplash

चांगली सनस्क्रीन वापरा​

चेहऱ्यावर चांगल्या ब्रँडचे सीरम, सनस्क्रीन, क्लिन्जर आणि आय क्रीम वापरा.

Credit: unsplash

​​​स्क्रब​​

​प्रत्येक इतर दिवशी स्क्रब करा, यामुळे त्वचेवरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स साफ होतील आणि त्वचेच्या छिद्रांच्या स्वच्छतेमुळे चेहरा चमकदार होईल.​

Credit: unsplash

आहार​ असावा चांगला​

पुरुषांनी त्यांच्या आहारात फळे, भाज्यांचा समावेश केला पाहिजे, रक्तातील साखर सामान्य ठेवा कारण इन्सुलिनच्या जास्त प्रमाणामुळे, तेल ग्रंथी अधिक तेल सोडतात, ज्यामुळे मुरुमांची समस्या उद्भवते.​

Credit: unsplash

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: केसांसाठी कडुलिंब आहे फायदेशीर, कोंड्याची समस्या होईल दूर

अशा आणखी स्टोरीज पाहा