May 26, 2023

BY: Priyanka Deshmukh

​9 बायकांचा 1 नवरा... फिटनेससाठी घेतो हा खास आहार​

ब्राझीलमध्ये असा एक माणूस आहे ज्याला एक-दोन नव्हे तर 9 बायका आहेत. ही व्यक्ती व्यवसायाने मॉडेल असून आर्थर ओ उर्सो असे त्याचे नाव आहे.

Credit: Instagram

जांभळ्या कोबीचा सूप एकदा पिऊन पहा, या आजारांपासून होईल सुटका

​सर्व बायका एकाच घरात​

आर्थरच्या सर्व बायका एकत्र आणि एकाच घरात राहतात. आर्थरने सर्व बायका एकत्र एकाच खोलीत रहाव्या म्हणून काही काळापूर्वी एक महाकाय पलंग (बेड) देखील बनवला आहे.

Credit: Instagram

​इंस्टाग्राम पोस्ट​

आर्थरची इंस्टाग्राम पोस्ट पाहता तो खूपच फिट असल्याचे दिसून येत आहे.

Credit: Instagram

​आर्थर डाएट (Arthur Diet)​

याशिवाय आर्थर चीज, मासे, डुकराचे मांस देखील खातो. फायबरचे प्रमाण वाढवण्यासाठी आर्थर लेट्यूस, बोकचॉय यांसारख्या भाज्या आणि अनेक प्रकारची फळे देखील खातो. आर्थर जिममध्ये जातो आणि हेवी वर्कआउट करतो.

Credit: Instagram

अंडी (Egg)

आर्थर आहारात उच्च प्रथिने आणि फायबरसह मध्यम कार्ब-फॅट पदार्थांचा समावेश करतो प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी आर्थर आहारात अंड्यांचाही समावेश करतात.

Credit: Instagram

​कार्डिओ (Cardio)​

बहुतेक वर्कआउट्समध्ये वजन प्रशिक्षण समाविष्ट असते, जे कॅलरी बर्न करण्यास आणि स्नायू बळकट करण्यात मदत करते. आर्थरला कार्डिओ करणे देखील आवडते, ज्यामुळे तो खूप कॅलरी बर्न करतो. आर्थरच्या काही फोटोंमध्ये तो आपल्या पत्नींसोबत जिममध्ये जातो असे दिसत आहे.

Credit: Instagram

​मस्कुलर बॉडी (Muscular body)​

मस्कुलर बॉडी असलेला आर्थर त्याचा फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी डाएट-हेवी वर्कआउट करतो, ज्यामुळे त्याला पिळदार शरीर प्राप्त झाले आहे.

Credit: Instagram

​पोहणे (Swimming)​

स्टॅमिना आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी आर्थर पोहणे देखील करतो.

Credit: Instagram

​सायकलिंग (cycling)​

आर्थरला सायकल चालवण्याचीही आवड आहे जो एक अतिशय चांगला कार्डिओ व्यायाम आहे.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: आजीचा बटवा, वजन कमी करण्यासाठी येईल कामी

अशा आणखी स्टोरीज पाहा