Jan 20, 2023
BY: Sunil Desaleओवा हा एक उत्तम गुणधर्म असलेला पदार्थ आहे. ओवा केवळ मसाला म्हणून नाही तर औषध म्हणूनही वापरला जातो.
Credit: istock
ओव्यात प्रथिने, चरबी, खनिजे, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह असते.
Credit: istock
ओव्यात आढळणारे थायमॉल हे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरते.
Credit: pexels
सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
Credit: istock
कोमट पाण्यासोबत ओवा घेतल्याने अॅसिडिटी, गॅस यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
Credit: istock
ओव्यात असलेल्या गुणधर्मामुळे सांधेदुखी पासून आराम मिळतो.
Credit: istock
ओव्याच्या बियांमध्ये अँटी हायपरलिपिडेमिक असते. जे शरीरातील कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
Credit: istock
ओव्यात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेच्या संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
Credit: unsplash
ओव्यात असलेल्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यास मदत होते.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद