वजन कमी करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची वापरा रेसिपी

Tushar Ovhal

May 25, 2022

मलायका अरोरा - मलबारी भाजी स्टू

या प्रकारच्या भाजीत गाजर, कोबी सारख्या भाज्या असतात. या डिशमध्ये १३४ कॅलरी असतात.

Credit: Vogue-India

महेश भट्ट - पालक आणि गाजराचे सूप

साधं पालक आणि गाजरात खुप पोषक तत्व असतात. एका सुपमध्ये १३८ कॅलरी असतात.

Credit: Food-Fashion-Party

अमिताभ बच्चन - अंड्याची भुर्जी

दोन अंड्याच्या भुर्जीत १९० कॅलरी असतात. अंड्यात सोडियम आणि पोटॅशियम असतात.

Credit: Serious-Eats

शाहरुख खान - डाळ, भात आणि कांदा

शाहरुखला साधं जेवण आवडतं. त्यात डाळ, भात, सलाड आणि कांदा खायला आवडतं. यात ४०५ कॅलरी असतात.

Credit: Tea-for-Turmeric

आलिया भट - बीटचे सालाड

आलिया भट बीटच्या सलाडमध्ये चवीसाठी दही, काळी मिरी टाकते. एक कप बीटमध्ये २६ कॅलरी असतात.

Credit: Cookie-and-Kate

करीना कपूर - पराठा

करीना कपूर हिरव्या भाज्यांचा पराठा खाते. या पराठ्यात २५८ कॅलरी असते.

Credit: BlogAdda

दिपिका पादुकोण - रसम आणि भात

दिपीका दक्षिण भारतातली असल्याने तिला आईच्या हातचे रसम आणि भात खुप आवडतो. यात ७३ कॅलरी आणि ११ कार्ब्स असतात.

Credit: Cooking-Carnival

शृती हसन - राजमा मशरुम पुलाव

राजमा आणि मशरुम असलेल्या पुलावमध्ये भरपूर पोष्क गुण असतात. तुम्ही या पुलावमध्ये पनीर आणि आणखी भाज्याही घालू शकता.

Credit: The-Recipe-Critic

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: या आयुर्वेदिक गोष्टींनी वाढवा पचनशक्ती