Sep 22, 2022

चॉकलेटमुळे पाय होतील सुंदर

Tushar Ovhal

चॉकलेट पेडीक्योर

पाय सुंदर दिसण्यासाठी चॉकलेटचाही वापर होतो.

Credit: pexels

​स्टेप 1

सर्वात आधी नेल पॉलिश सपह करा आणि नखं कापून शार्प करा. त्यानंतर पाय स्वच्छ करून घ्या.

Credit: istock

​स्टेप 2

एका बादलीत कोमट पाणी घ्या, त्यात काळे मीठ घाला आणि त्यात पाय 10 ते15 मिनिटे ठेवा.

Credit: istock

​स्टेप 3

चॉकलेटमध्ये थोडेसे दूध घालून त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट पायावर लावून हलका मसाज करा.

Credit: istock

​स्टेप 4

पाय धुतल्यानंतर ही पेस्ट स्क्रब करा, त्यामुळे पायातील डेड स्कीन दूर होईल.

Credit: istock

​स्टेप 5

स्क्रबिंग केल्यानंतर थंड पाण्याने पाय धुवून घ्या.

Credit: istock

​स्टेप 6

त्यानंतर पायांना मॉइश्चराइजर लावून दोन मिनिट मसाज करा. पाय धुतल्यानंतर व्यवस्थित पुसुन घ्या.

Credit: istock

You may also like

नखं खाणं तुम्हाला पडू शकतं भारी!
लिंबू आणि जायफळमुळे दूर होईल पोटदुखी

असा होईल फायदा

यामुळे पायाचे रक्ताभिसरण चांगले होईल.

Credit: istock

​मुलायम पाय

चॉकलेट पेडीक्योरमुळे त्वचा हायड्रेट होते, यामुळे डेड स्किन निघून जाते आणि पाय मुलायम होतात.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: नखं खाणं तुम्हाला पडू शकतं भारी!

अशा आणखी स्टोरीज पाहा