लवंगाचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण, तुम्हाला माहित आहे का की यामुळे तुमचे केसही मजबूत होऊ शकतात?
Credit: i-stock
लवंग आणि कोरफड
लवंगाला वाटून त्याची पेस्ट बनवा. यात कोरफोड जेल मिसळा आणि ते केसांना लावा. केसांना लावल्यानंतर 20 मिनीटांनी केसं धुवून टाका.
Credit: i-stock
मिळतील हे फायदे
लवंगात बीटा कॅरोटीन आणि क जीवनसत्त्व भरपूर असतात. ते केसांना मजबूत करतात.
Credit: i-stock
कोंड्यापासून मुक्ती
कोंड्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर पाण्यात लवंग टाकून ते उकाळून घ्या. गार झाल्यानंतर ते वाटून घ्या त्यानंतर ते हेअर वॉशसाठी वापरा
Credit: i-stock
खाज सुटणे
जर तुमच्या डोक्याला नेहमी नेहमी खाज येत असेल तर या समस्यातून लवंग तुम्हाला मुक्तता देईल. लवंगाच्या तेलाने केसांना मसाज कारा. त्यातील अँटीऑक्सिडंट आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत, जे खाज सुटण्यापासून आराम देतात.
Credit: i-stock
लवंग पेस्ट
लवंगाची पेस्ट बनवून आठवड्यातून एकदा केसांना लावा. कोरडे झाल्यानंतर केस धुवा.
Credit: i-stock
राखाडी केसांपासून मुक्त व्हा
पांढऱ्या केसांपासून सुटका करण्यासाठी लवंग एक उत्तम घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकते.
Credit: i-stock
केसांना लवंग कधी लावू नये
लवंग लावल्यानंतर काही त्रास होत नाही ना ते पहा. लवंग लावल्यानंतर टाळूवर जळजळ होत असेल तर लगेच थंड पाण्याने धुवा आणि पुन्हा लावू नका.
Credit: i-stock
तज्ज्ञांचा सल्ला
प्रत्येकाच्या केसांचा प्रकार वेगळा असतो. त्यामुळे लवंग लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.