Jun 6, 2023
Pallavi Shivleशरीराचे वाढते वजन नियंत्रित करण्यासाठी तुम्ही चिया बियांचे सेवन करू शकता. यातून तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळू शकतात. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी चिया बियांचे सेवन कसे करावे?
Credit: social-media
तुम्ही सब्जा भाज्या, खीर, ज्यूस यांसारख्या गोष्टींमध्ये मिसळूनही खाऊ शकता. हे मिश्रण तुमच्या शरीराचे वजन कमी करू शकते. तसेच तुमच्या मेंदूची शक्ती वाढवू शकते.
Credit: social-media
Credit: social-media
तुम्ही फ्रूट सॅलड मध्ये सब्जाच्या बिया मिक्स करून त्याचे सेवन करू शकता. शिवाय कोशिंबीर सह खाऊ शकता.
Credit: TNN
वजन कमी करण्यासाठी चीसीड्स ओटमील किंवा कॉर्न फ्लेक्ससोबत खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच पोटाची चरबी कमी करण्यास उपयुक्त आहे.
Credit: social-media
जलद वजन कमी करण्यासाठी, तुम्ही सब्जाच्या बिया पुडिंग किंवा पॅनकेकमध्ये मिसळून खाऊ शकता. यामुळे तुमचे वजन खूप वेगाने कमी होऊ शकते.
Credit: social-media
शरीराच्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून सेवन करू शकता. यासाठी 1 ग्लास पाणी घ्या. त्यात 2 चमचेसब्जाच्या बिया मिसळा आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यानंतर सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी सेवन करा. यामुळे तुमच्या शरीराचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते.
Credit: social-media
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद