काळे तीळ हे एक प्रकारचे बी आहे. यामध्ये फायबर, अमिनो अॅसिड, झिंक, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक आढळतात. जाणून घ्या याचे सेवन करून वजन कसे कमी करावे. तसेच, ते कोणत्या रोगांपासून संरक्षण करते?
istock
कसे वापरावे
½ काळ्या तिळाच्या तेलामध्ये २ चमचे मध मिसळा. दिवसातून 1-2 वेळा कोमट पाण्याने सेवन करा. ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होईल.
pexels
इतर फायदे
काळ्या तिळाचं सेवन केल्याने दृष्टी सुधारते. यासोबतच डोळ्यांत पाणी येण्याची समस्याही दूर होते.
istock
मधुमेह
मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज 2 ग्रॅम काळ्या तिळाचे सेवन करावे. यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
istock
सर्दी
काळे तीळ तव्यावर हलके गरम करा. त्यानंतर ते रुमालात बांधून त्याचा वास घेतल्याने सर्दीपासून आराम मिळतो.
istock
पोटदुखी
पोटदुखी दूर करण्यासाठी एक ग्लास लिंबू पाण्यात २ चमचे मध आणि अर्धा चमचा काळ्या तिळाचं तेल मिसळून प्या.
istock
ओरल हेल्थ
कोमट पाण्यात काळे तीळ उकळवून रिकाम्या पोटी सेवन केल्याने हिरड्या मजबूत होतात.
istock
You may also like
प्रेग्नेंसीमध्ये करू नयेत 'ही' घरगुती क...
'या' व्यायामाने तुमचं डोकं चालेल एकदम फा...
रक्तदाब नियंत्रण
जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल तर नियमितपणे कोमट पाण्यासोबत रिकाम्या पोटी काळ्या तिळाच्या तेलाचे सेवन करा.
istock
निरोगी हृदय
दूधासोबत काळ्या तिळ्याच्या सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.