दही खा वजन घटवा

Rohan Juvekar

May 27, 2022

रुचकर

दह्यापासून अनेक रुचकर पदार्थ करता येतात तसेच दही नुसते पण खाता येते

Credit: Times Network

पोषक

दह्यात कॅल्शियम आणि प्रोटिनसह अनेक पोषक घटक, दही बॅड कोलेस्टेरॉल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवते

Credit: Times Network

वेटलॉस

US डाएटिक असोसिएशन सांगते की दही वजन घटविण्यासाठी उपयुक्त

Credit: Times Now Digital

बेली फॅट

पोटाची चरबी कमी करण्यासाठी दही खाणे लाभाचे

Credit: Times Network

कसे खावे

दररोज मर्यादीत प्रमाणात दही खावे, दह्यासोबत फळे, मध, सुकामेवा मिसळून खाऊ शकता

Credit: Times Network

किती खावे

१०० ग्रॅम दह्यात ८० ग्रॅम कॅल्शियम असते यामुळे दिवसभरात ३ वेळा थोडे थोडे दही खाल्ल्यास वजन कमी होण्यास आणि हाडे मजबूत होण्यास मदत होईल

Credit: Times Network

प्रोबायोटिक

नियमित मर्यादीत दही खाल्ल्यास पचनक्षमता सुधारते

Credit: Times Network

पोट भरते

दह्याच्या सेवनाने भरपूर वेळ पोट भरल्यासारखे वाटते

Credit: Times Network

लो कार्ब फूड

दही लो कार्ब आणि हाय प्रोटिन असलेले वेट लॉससाठी उपयुक्त असे फूड आहे

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: लसूण तेल सांधेदुखीवर रामबाण उपाय