मधुमेहाच्या रुग्णांपुढे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रि ठेवण्याचे मोठे आवाहन असते. काहीही खाल्ल्याने, प्यायल्याने किंवा वातावरणात झालेल्या बदलाचा देखील परिणाम ब्लड शुगरवर पडत असतो.
Credit: social-media
फळं आणि भाज्या खाव्यात
डॉक्टर डायबिटीजच्या रुग्णांना जास्तीत जास्त फळं आणि भाज्या खाण्याचा सल्ला देतात. यात साखरेची भूक कमी करण्यासोबत ब्लड शुगर करण्याचे देखील घटक असतात.
Credit: social-media
फळांचा ज्यूस टाळा
परंतु तज्ञांच्या मते काही फळांचा ज्यूस प्यायल्याने ब्लड शुगर हाय होण्याचा धोका वाढू शकतो.
Credit: social-media
भाज्यांचा ज्यूस घ्या
शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी फळांऐवजी भाज्यांच्या ज्यूसचा आहारात समावेश करावा. अनेक भाज्यांमुळे ब्लड शुगर कंट्रोल होते.
Credit: social-media
टोमॅटो ज्यूस
अनेक भाज्यांमध्ये वापरला जाणारे टोमॅटो आंबड गोड असते. मधुमेहाचे रुग्ण फळांऐवजी टोमॅटोचा ज्यूस पिऊ शकतात. यामुळे आरोग्याला खूप फायदा होतो आणि हाय ब्लड शुगर देखील नियंत्रित राहते.
Credit: social-media
पत्ता कोबी ज्यूस
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पत्ता कोबी देखील खूप फायदेशीर असते. दररोज पत्ता कोबीचा एक ग्लास ज्यूस ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. यात तुम्ही चवीसाठी मीठ आणि लिंबू देखील घालू शकता.
Credit: social-media
बीट ज्यूस
बीट ही भाजी एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. बीट कच्चे किंवा ज्यूस करून सेवन करू शकता. बीट ज्यूस प्यायल्याने ब्लड शुगर नियंत्रित राहते आणि गोड खाण्याची इच्छा देखील कमी
Credit: social-media
You may also like
सकाळी पोट साफ होत नाहीये, करा हे घरगुती...
घोरण्यामुळे होऊ शकतो कर्करोग, जाणून घ्या...
पालक ज्यूस
पालकाच्या भाजीत भरपूर प्रमाणा आयर्न असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. पालकाचा ज्यूस प्यायल्याने शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत होते.
Credit: social-media
काकडी ज्यूस
काकडीचा ज्यूस देखील मधुमेहींसाठी फायदेशीर असतो. हा ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी सहज नियंत्रित होते. नियमत हा ज्यूस प्यायल्याने शुगर लेव्हल कायम नियंत्रित राहते.
Credit: social-media
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: सकाळी पोट साफ होत नाहीये, करा हे घरगुती उपाय