Mar 15, 2023
पीरिअड्स दरम्यान महिलांना आपल्या आरोग्यासंबंधी खूप सावधगिरी बाळगावी लागते.
Credit: istock
पीरिअड्स दरम्यान महिलांना आपल्या आहारावर जास्त लक्ष द्यायला हवे. या काळात काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत माहिती हवी.
पीरिअड्स दरम्यान काय खाल्ले पाहिजे याबाबत महिलांच्या मनात नेहमीच शंका असते.
फळांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. मात्र काही फळं पीरिअड्स दरम्यान खाल्ल्याने नुकसान होऊ शकते.
पीरिअड्स दरम्यान महिलांनी कोणती फळं खाऊ नयेत याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
संत्र्यांमध्ये अनेक पोषक तत्व असली तरी पीरिअड्स दरम्यान संत्री खाल्ल्यामुळे पोट दुखी वाढू शकते.
Credit: Times Network
मोसंबी शरीरात ऍसिडिक तत्व वाढवतो. त्यामुळे पीरिअड्स दरम्यान मोसंबी खाल्ल्यामुळेही पोट दुखी वाढू शकते.
लिंबू शरीरासाठी फायदेशीर असते, पण लिंबूयुक्त पदार्थ किंवा लिंबू पाणी या काळात पिणे टाळावे.
पीरिअड्स दरम्यान चहा-कॉफी यांसारखे कॅफिनयुक्त पदार्थ प्यायल्यानेही पोट दुखी वाढू शकते.
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद