रात्री प्या हे ड्रिंक पोटातील चरबी होईल कमी

Tushar Ovhal

Aug 3, 2022

​मेटाबॉलिज्‍म बूस्‍टिंग ड्रिंक

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे तसेच योग्य डाएट करणेही गरजेचे आहे. अशावेळी मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी काही ड्रिंक्सचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

Credit: pexels

काकडीचे पाणी

यासाठी एक काकडी कापून घ्या, त्यात चवीनुसार लिंबू घाला आणि ओव्याची पाने व अर्धा कप पाणी घ्या.

Credit: pexels

असे बनवा

सर्व पदार्थ ज्युसरमध्ये घाला. त्याचा ज्युस झाल्यानंतर त्यात आणखी पाणी घाला.

Credit: pexels

असा होईल फायदा

या ड्रिंकमुळे शरीरातील चरबी कमी होईल. काकडीत फॅट नसतात आणि कॅलरी कमी असतात.

Credit: pexels

आल्याचा चहा

अर्धा चमचा किसलेले आले घ्या. एक कप पानी एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस घ्या.

Credit: pexels

असा बनवा चहा

एक कप उकळत्या पाण्यात किसलेले आले घाला, हे पाणी १० मिनिटे उकळून घ्या. सर्व मिश्रण गाळून हा चहा घ्या.

Credit: unsplash

फायदा

रात्री जेवल्यानंतर पोट जड झाले असेल तर हा आल्याचा चहा फायदेशीर ठरतं.

Credit: pexels

वजन कमी करण्यास मदत

या ड्रिंक्समुळे वजन कमी होण्यास मदत होते, तसेच शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडण्यास मदत होते.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: काळे तीळ वजन कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी