Mar 29, 2023
BY: Sunil Desaleनारळ पाण्यात पोटॅशियम असते जे किडनी स्टोन कमी करण्यासोबतच डिटॉक्स करण्यासही मदत करते.
Credit: pixabay
किडनीमधील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी डाळिंबाचा रस प्या. यामधून खूप फायदा होईल.
Credit: pixabay
कोमट पाण्यात सफरचंद सायडर मिसळून प्या. असे केल्याने विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होईल.
Credit: pixabay
क्रॅनबेरी ज्युस हे अतिरिक्त कॅल्शियम ऑक्सालेटचे मूत्रपिंड साफ करण्यासाठी उपयुक्त आहे.
Credit: pixabay
मर्यादित प्रमाणात आल्याचा सर प्यायल्याने किडनीत साचलेली घाण साफ होते. तसेच सर्दी आणि तापातही फायदेशीर आहे.
Credit: istock
कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने चरबी कमी होते आणि त्यासोबतच किडनी सुद्धा साफ होते.
Credit: pixabay
किडनी डिटॉक्स करण्यासाठी दालचिनीचा चहा हा चांगला पर्याय असू शकतो. त्यामुळे यकृत सुद्धा निरोगी राहते.
Credit: istock
बीटचा ज्युस प्यायल्याने मूत्रपिंडातून कॅल्शियम फॉस्फेट आणि स्ट्रूवाइट साफ करण्यास मदत होते.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद