Feb 21, 2023

BY: Sunil Desale

Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी घ्या या Drinks

हेल्दी ड्रिंक्स

ज्या व्यक्तींना आपल्या दररोजच्या जीवनशैलीत काही बदल करुन वजन कमी करायचे आहे त्यांनी या ड्रिंक्सचा आपल्या आहारात समावेश करावा.

Credit: pexels

बनवणं आहे सोप

वजन कमी करण्यासाठी असलेले हे ड्रिंक्स बनवणं खूप सोप आहे. हे ड्रिंक्स खूपच प्रभावी सुद्धा आहेत.

Credit: pexels

काय आहे आवश्यक

एक चमचा सब्जा, एक ग्लास कोमट पाणी, दोन चमचे मध, अर्ध्या लिंबूचा रस, लिंबाचे काही तुकडे (गोल आणि पातळ).

Credit: pexels

पहिली स्टेप

एका ग्लासमध्ये गरम पाणी घ्या.

Credit: pexels

दुसरी स्टेप

चिया सिड्स, मध, लिंबाचा रस मिक्स करुन घ्या.

Credit: pexels

तिसरी स्टेप

हे मिश्रण अर्धा तास पाण्यात भिजवून घ्या.

Credit: pexels

चौथी स्टेप

भिजवल्यानंतर त्यामध्ये लिंबाचे तुकडे टाका आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा.

Credit: pexels

ज्यूस घेऊ शकता

तुम्ही तुमचा आवडता कोणताही ज्यूस घेऊ शकता.

Credit: pexels

पोषण

एक ग्लास ड्रिंकमध्ये कॅलरीचे प्रमाण 20, कार्बोहायड्रेटचे प्रमाण 3 ग्रॅम, व्हिटॅमिन सी 34.8 मिलीग्रॅम.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: Weight Loss Drinks: या ड्रिंक्स घ्या अन् करिना सारखा झिरो फिगर मिळवा

अशा आणखी स्टोरीज पाहा