Mar 22, 2023
उन्हाळ्यात फळे खाल्ल्यामुळे पचनक्षमता सुधारते. शरीरातील पाण्याची पातळी जपली जाते. भूक भागण्यास मदत होते. आरोग्याला फायदा होतो.
Credit: Times Network
उन्हाळ्यात ताजी फळे खा. यातही पाणीदार फळे खाण्यावर भर द्या.
उन्हाळ्यात द्राक्ष खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन ए आणि सी तसेच फायबर मिळेल. रोगप्रतिकारक क्षमता वाढेल.
शरीराला पोटॅशिअम, आयर्न, फायबर मिळेल. भूक भागण्यास मदत होते.
शरीराला कामं करण्यासाठी ऊर्जा मिळेल. तसेच फायबर मिळेल. रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल.
उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने भूक भागण्यास मदत होईल आणि शरीरातील पाण्याची पातळी जपली जाईल.
उन्हाळ्यात पपई खाल्ल्याने पचनक्षमता सुधारेल आणि डोळ्यांना फायदा होईल.
लिची खाल्ल्याने शरीराला प्रोटिन, सायट्रिक अॅसिड, फॉस्फरस आणि आयर्न मिळेल. तसेच उन्हाळ्यात लिची खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी जपण्यास मदत होईल.
उन्हाळ्यात खरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी जपली जाईल.
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद