Feb 20, 2023

निरोगी त्वचेसाठी खा हे सुपरफूड्स

Bharat Jadhav

सुपरफूड्स का आहे गरजेचं

चांगल्या आणि निरोगी त्वचेसाठी फळांचा आपल्या आहारात समावेश करावा, ज्यामध्ये अॅण्टीऑक्सीडेंट गुण भरपूर असतील.

Credit: i-stock

त्वचा खराब कशी होते

जास्त साखर, फॅट, कमी फायबर असलेली आणि कमी व्हिटामिन, अॅण्टीऑक्सीडेंटचं सेवन केल्यानं आपली त्वचा खराब होत असते.

Credit: i-stock

ग्रीन टी

ग्रीन टीमधून पॉलिफेनॉल मुक्त रॅडिकल्सशी लढतात. ते त्चचेवरील सुरकुत्या, बारीक रेषा आणि निस्तेज त्वचेच तेज आणण्यास मदत करते .

Credit: i-stock

बीट

व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ई ने भरपूर बीटरूट त्वचेसाठी फायदेशीर आहे.

Credit: i-stock

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट फेस पॅकमुळे आपली त्वचा मऊ होत असते. यामध्ये आढळणारे फ्लेव्हनॉल्स त्वचेला हायड्रेट ठेवत असते.

Credit: i-stock

एवोकॅडो

त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी एवोकॅडो उपयुक्त आहे. त्याचा फेस मास्क लावावा.

Credit: i-stock

चिया सीड्स

ओमेगा- 3 फॅटी अॅसिडने भरपूर चिया सीड्स सुरकत्यापासून मुक्ती देण्यास मदत करत असते.

Credit: i-stock

आक्रोड

आक्रोडमध्ये असलेलं जिंक स्किनला होणाऱ्या त्रासापासून वाचवत असते. शरीरातून आजाराशी लढत असतं.

Credit: i-stock

ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये पॉलिफेनॉल आणि अँटिऑक्सिडंट असतात, ज्यामुळे त्वचा मुलायम होते आणि त्वचा चमकते.

Credit: i-stock

Thanks For Reading!

Next: कोबी खाण्याचे फायदे आणि तोटे

Find out More