Mar 23, 2023

ही भाजी खा आणि स्मरणशक्ती वाढवा

Rohan Juvekar

वांगी

वांगी खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन, कार्बोलिक अॅसिड, अँटीऑक्सिडंट मिळतात. यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते आणि तब्येत निरोगी राहते.

Credit: Times Network

मधुमेह असलेल्यांसाठी महत्त्वाचे...

कार्बोलिक अॅसिडमुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Credit: Times Network

अन्नपचन

वाफेवर शिजवलेली वांगी लवकर पचतात तसेच शरीराची पचनक्षमता सुधारण्यास मदत करतात

Credit: Times Network

हृदयासाठी लाभदायी

वाफेवर शिजवलेली वांग्याची भाजी स्मरणशक्ती वाढवते तसेच ही भाजी हृदयासाठ लाभदायी आहे. या भाजीतून शरीरातून व्हिटॅमिन ए आणि सी तसेच कॅरोटिन आणि पॉरीफेनोलिक कंपाउंड मिळते

Credit: Times Network

वेटलॉस

वाफेवर शिजवलेली वांग्याची भाजी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होईल तसेच स्मरणशक्ती वाढेल.

Credit: Times Network

...म्हणून स्मरशक्तीत वाढ होते

वांगी खाल्ल्याने शरीराला आयर्न, फोलेट तसेच व्हिटॅमिन ए, बी, सी मिळते. स्मरणशक्ती वाढते

Credit: Times Network

कॅन्सरपासून रक्षण

वांग्यातील अँथोसायनिन कॅन्सरला प्रतिबंध करण्यास मदत करतो

Credit: Times Network

You may also like

उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्याचे अद्भूत ...
नवरात्रीत हे स्वादिष्ट पदार्थ तुम्हाला द...

अॅनिमिया

वांगी खाल्ल्याने शरीराला भरपूर आयर्न मिळते. शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. अॅनिमियाचा त्रास होत नाही

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्याचे अद्भूत फायदे

अशा आणखी स्टोरीज पाहा