Jun 3, 2023

Health Tips : गुळासोबत खा हा पदार्थ आणि अनेक आजारांना लांब ठेवा

Rohan Juvekar

सकाळी रिकाम्या पोटी गुळ आणि आलं यांचे मिश्रण चावून खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होईल

Credit: Times Network

सकाळी रिकाम्या पोटी गुळ आणि आलं यांचे मिश्रण चावून खाल्ल्याने मूळव्याधीचा त्रास बरा होण्यास मदत होईल

Credit: Times Network

सकाळी रिकाम्या पोटी गुळ आणि आलं यांचे मिश्रण चावून खाल्ल्याने पोटाचे विकार बरे होण्यास, बद्धकोष्ठतेचा त्रास बरा होण्यास मदत होईल

Credit: Times Network

सकाळी रिकाम्या पोटी गुळ आणि आलं यांचे मिश्रण चावून खाल्ल्याने कावीळ बरी होण्यास मदत होईल

Credit: Times Network

सकाळी रिकाम्या पोटी गुळ आणि आलं यांचे मिश्रण चावून खाल्ल्याने कोरडा खोकला बरा होण्यास मदत होईल

Credit: Times Network

आलं, गुळ आणि तीळ समसमान प्रमाणात कुटून 100 मिली दुधात 2 ते 4 ग्रॅम मिसळा आणि प्या. सांधेदुखी, हातापायांना येणारी सूज, व्हेरिकोज व्हेन्स हे आजार बरे होण्यास मदत होईल

Credit: Times Network

सकाळी रिकाम्या पोटी गुळ आणि आलं यांचे मिश्रण चावून खाल्ल्याने सर्दी खोकला बरा होण्यास मदत होईल

Credit: Times Network

You may also like

हे पदार्थ खाल्ल्यावर चुकूनही पिऊ नका पाण...
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी घरगुती आ...

सकाळी रिकाम्या पोटी गुळ आणि आलं यांचे मिश्रण चावून खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारेल. काहींचा चष्मा जाईल तर काही जणांच्या चष्म्याचा नंबर कमी होईल.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: हे पदार्थ खाल्ल्यावर चुकूनही पिऊ नका पाणी

अशा आणखी स्टोरीज पाहा