Apr 6, 2023

BY: Sunil Desale

​खजूर खाल्ल्याने आरोग्याला होतात तुफान फायदे

पोषकतत्व

प्रोटिन, व्हिटॅमिन आणि फायबर यासारख्या पोषकतत्त्वांनी भरपूर असलेले खजूर खूप फायदेशीर आहे. खजूर खाल्ल्याने त्वचा आणि केसाच्या संबंधित अडचणी दूर होतात.

Credit: pexels

​त्वचा घट्ट​

खजूर खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात आणि स्किन टाईट होते.

Credit: istock

​त्वचा चमकदार​

गरम पाण्यात खजूर भिजवून मग बारीक करा. त्यानंतर त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चमकदार होते.

Credit: istock

​सनबर्नपासून संरक्षण​

यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करतात.

Credit: istock

​त्वचा स्वच्छ​

व्हिटॅमिन बी 5 आणि पॅन्टोथेनिक अ‍ॅसिड असलेले खजूर खाल्ल्याने त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.

Credit: istock

​त्वचा मऊ​

खजुराची पेस्ट त्वचेवर लावल्याने त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

Credit: istock

​चेहऱ्यावरील डाग​

खजूर दररोज खाल्ल्याने त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होते.

Credit: istock

You may also like

मासिक पाळीबाबत प्राचीन भारतात काय होत्या...
अंड्यासोबत हे पदार्थ खाणे टाळा अन्यथा हो...

​केस मजबूत​

खजुरात असलेले अँटिऑक्सिडंट्समुळे केस मजबूत होण्यास मदत होते.

Credit: istock

​केस चमकदार होतात​

खजूर खाल्ल्याने केस चमकदार होतात.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मासिक पाळीबाबत प्राचीन भारतात काय होत्या रुढी-परंपरा?

अशा आणखी स्टोरीज पाहा