गरोदरपणात लसूण खाण्याचे असंख्य फायदे, तुम्हाला माहितीयेत का?

Sunil Desale

Sep 22, 2022

​लसूण खावे की नाही?

गरोदरपणात लसूण खाल्ल्याने आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते मात्र, त्याचे प्रमाण खूपच कमी असायला हवे. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात लसूण खाणे सुरक्षित असते कारण तुम्ही खात असलेल्या पदार्थांच्या गर्भावर तिसऱ्या महिन्यानंतर परिणाम होतो.

Credit: unsplash

किती खायला हवे?

सामान्यपणे लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या खायल्या हव्यात.

Credit: pexels

​हाय ब्लडप्रेशर

लसणामुळे हाय ब्लडप्रेशरचा धोका कमी होऊ शकतो.

Credit: unsplash

​बाळाचे वजन

लसूण लहान बाळांचे वजन वाढवण्यास मदत करतं.

Credit: unsplash

​ह्रदयरोग

लसणात असलेल्या एलिसिन कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत करते यामुळे ह्रदयविकाराचा किंवा स्ट्रोकचा धोका असतो तो कमी होतो.

Credit: unsplash

​कॅन्सरपासून बचाव

दररोज लसूण खाल्ल्याने तुम्ही कॅन्सर, पोटाचा कॅन्सर टाळू शकता. यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनुसार, चीनमध्ये झालेल्या एका स्टडीत हे आढळून आले आहे.

Credit: unsplash

​सर्दी आणि खोकला

लसूण तुमच्या शरीराला हानिकारक असलेले बॅक्टेरिया वाढण्यास रोखतं आणि तुम्हाला निरोगी ठेवतं.

Credit: pexels

​स्किन इन्फेक्शन

लसणाचे गुणधर्म हे त्वचा आणि तोंडाच्या इन्फेक्शनपासून बचाव करतात.

Credit: unsplash

​केस गळती

लसणात असलेल्या एलिसिनमुळे केस गळती रोखण्यास मदत होते. तसेच नव्या केसांच्या वाढीस उपयुक्त ठरते.

Credit: freepik

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: थॉयराईडमध्ये अशा प्रकारे करा वजन कमी