उन्हाळ्यात दुधी भोपळ्याची भाजी, दुधी भोपळ्याचा ज्युस याचे सेवन केल्याने बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास तसेच पोटाचे विकार बरे होण्यास मदत होते.
Credit: Times Network
फरसबी
वेटलॉस करण्यासाठी फरसबीची भाजी खाणे आरोग्यासाठी फायद्याचे
Credit: Times Network
वांगी
वांग्यात भरपूर फायबर असते यामुळे अन्न पचनास तसेच पोटाचे विकार बरे होण्यास मदत होते
Credit: Times Network
कारले
कारले खाल्ल्याने अथवा कारल्याचा ज्युस प्यायल्याने शरीराला कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, आयर्न अर्थात लोह हे पोषक घटक मिळतात
Credit: Times Network
हिरव्या भाज्या, पालेभाज्या
उन्हाळ्यात हिरव्या भाज्या, पालेभाज्या खाण्याने शरीराला फायबर मिळते तसेच अन्न पचनाला आणि पोटाचे विकार बरे होण्याला मदत होते.
Credit: Times Network
भोपळी मिरची किंवा सिमला मिरची
हिरव्या, लाल आणि पिवळ्या रंगात मिळणारी ही भाजी पोषक तत्वांनी परिपूर्ण असते.
Credit: Times Network
टोमॅटो
वेटलॉससाठी टोमॅटो खाणे लाभदायी. कोणत्याही भाजीला रुचकर करण्यासाठी त्यात मर्यादीत प्रमाणात टोमॅटो मिसळता येतील. टोमॅटोची कोशिंबीर करून ती पण खाऊ शकता.
Credit: Times Network
You may also like
निरोगी त्वचेसाठी रात्री करा हे काम
हात-पाय सुन्न होणे गंभीर आजाराचे लक्षण?
गाजर
डोळ्यांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी तसेच शरीराला व्हिटॅमिन मिळावे यासाठी उन्हाळ्यात गाजराची भाजी, गाजराची कोशिंबीर, गाजराचा ज्युस यांचे सेवन करणे लाभदायी
Credit: Times Network
भोपळा
शरीराचे तापमान नियंत्रणात राखणारा भरपूर अँटीऑक्सिडंट आणि बीटा कॅरोटीन असलेला भोपळा उन्हाळ्यात खाणे फायद्याचे आहे