Mar 24, 2023
BY: Sunil Desaleएका संशोधनानुसार, उपवास करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण तुम्ही गरोदर असल्यास उपवास करत असाल तर अशा प्रकारे तुम्ही स्वत:ची काळजी घेऊ शकता.
Credit: istock
उपवास केल्याने खराब कोलेस्ट्ऱल कमी होते. तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढते. हार्मोन्स सुद्धा संतुलित होतात.
Credit: istock
गरोदरपणात तुम्ही वारंवार उपवास करत असाल तर तुम्हाला हायड्रेटेड रहावे लागेल.
Credit: pexels
गरोदरपणात उपवास करत असल्यास सफरचंद, नाशपाती, द्राक्षे, संत्री इत्यादींचे सेवन करा.
Credit: istock
उपवास करत असताना साखर किंवा गोड पदार्थ खाणे टाळा.
Credit: istock
तसेच व्हिटॅमिन ए समृद्ध असलेले गाजर, भोपळा, रताळे, संत्री, कलिंगड इत्यादी सारख्या गोष्टींचा आहारात समावेश करा.
Credit: istock
उपवास केल्यास जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळा.
Credit: istock
फुल क्रीम दूध, चहा किंवा कॉफी याचे कमी प्रमाणात सेवन करा.
Credit: pexels
उपवास करत असताना पदार्थांमध्ये सुक्या मेव्याचे सेवन करा. हे तुमच्यासाठी आणि तुमच्या गर्भातील बाळासाठी चांगले आहे.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद