​अमृता खानविलकरचा फिटनेस फंडा

Archana Patkar

Nov 24, 2022

​अमृता खानविलकर

38 वर्षीय अमृता फिटनेस फ्रीक आहे आणि तिच्या चाहत्यांसाठी एक प्रेरणा आहे.

Credit: Instagram

​योगासने

अमृता दररोज नियमितपणे योगासने करते. शारिरीक आणि मानसिक स्थैर्य नीट राहण्यासाठी योगासने हा एक उत्तम व्यायाम आहे.

Credit: Instagram

​​"Mind muscle connection"

"व्यायाम करताना घाई करू नका. शरीर आणि मनाचा समतोल राखणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे वर्कआउट करताना एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करा."

Credit: Instagram

​जीम

"जीममध्ये तासन तास व्यायाम केल्याने आनंदी होणारी मी नाही, मनापासून होणारा आनंद मला उत्साहित करतो" असे अमृताने एका मुलखातीत सांगितले होते.

Credit: Instagram

​डान्स

वाजले की बारा असो किंवा चंद्रा असो, अमृताच्या नृत्याने कायमच प्रेक्षकांना घायाळ केलेले आहे.

Credit: Instagram

​डान्स वर्कआउट

फिटनेसाठी डान्ससारखा दुसरा पर्याय नसल्याचं अमृता आवर्जून म्हणते. कारण, डान्स करताना तुमच्या संपूर्ण शरीराचं वर्कआउट तर होतोच शिवाय मनाला मिळणारा आनंदही काही औरच असतो.

Credit: Instagram

​डान्स सेशन

30 मिनिटे डान्स केल्याने 150 कॅलरीज बर्न होतात असं रिसर्चमध्ये आढळलं आहे.

Credit: Instagram

शारिरक संतुलनासाठी उत्तम

नृत्यामुळे शारिरीक संतुलन आणि समन्वय राखण्यास मदत होते, आणि हृदयाचे आरोग्यही सुधारते.

Credit: Instagram

​अष्टपैलू अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरकडे पाहिलं जातं, तिने मलंग, सत्यमवे जयते आणि राझी यासारख्या अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: हिवाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी आणि त्वचा ग्लो करण्यासाठी 5 पेये