May 27, 2023

​वेट लॉसनंतर सैल त्वचा घट्ट करण्यासाठी फॉलो करा हे टिप्स

Pallavi Shivle

वजन कमी झाल्यानंतर तुमची त्वचा सैल झाली आहे का? ​

​वजन कमी झाल्यानंतर त्वचा सैल पडणे सामान्य गोष्ट आहे. अतिरिक्त वजनवाढीमुळे ताणलेली त्वचा वेट लॉसनंतर अनेक कारणांमुळे पूर्ववत होण्याची क्षमता गमावून बसते.​

Credit: iStock

करणीभूत घटक​

काही चुकीच्या सवयी आणि आनुवंशिक कारणामुळे तसेच, वय, सूर्यप्रकाश आणि धूम्रपानामुळे त्वचा सैल पडू शकते. ​

Credit: iStock

नैसर्गिक मार्ग

सैल त्वचा घट्ट करण्यासाठी येथे काही नैसर्गिक मार्ग देण्यात आले आहेत.​

Credit: iStock

नियमित व्यायाम

मजबूत स्नायू मिळविण्यासाठी नियमित जीममध्ये जाऊन कठोर व्यायाम करा. ज्यामुळे स्नायूंच्या वस्तुमानात वाढ होऊन सैल पडलेली त्वचा घट्ट होण्यास मदत मिळते. ​

Credit: iStock

कोलेजन

​कोलेजन हायडॉलिसेट त्वचेच्या कोलेजनवर संरक्षणात्मक प्रभाव टाकू शकतो आणि त्वचेची लवचिकता वाढवू शकतो.​

Credit: iStock

पाणी प्या​

​पाण्यामुळे त्वचा अधिक हायड्रेटेड दिसेल आणि त्यामुळे त्वचेचे कार्य सुधारेल.​

Credit: iStock

व्हिटॅमिन सी​

​कोलेजन संश्लेषणासाठी व्हिटॅमिन सी महत्वाचे आहे. तसेच ते सूर्यप्रकाशापासून त्वचेचे रक्षण करते.​

Credit: iStock

प्रथिने आणि ओमेगा -3

ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् आणि प्रथिने निरोगी त्वचेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. याचे सेवन केल्याने त्वचेचे आणि लवचिकता वाढू शकते, ज्यामुळे वृद्धत्वाच्या खुणादेखील नष्ट होतात. ​​

Credit: Times Network

Thanks For Reading!

Next: उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

Find out More