Mar 14, 2023
व्यायाम करा, वजन नियंत्रणात ठेवा, कोणत्याही प्रकारचे व्यसन करणे टाळा, ताणतणावांच्या व्यवस्थापनासाठी योगासने तसेच ध्यान करा. सुपरफूड खा.
Credit: Times Network
स्पर्म काउंट मसूर डाळ तसेच सर्व प्रकारच्या डाळींचे आलटूनपालटून सेवन करणे हिताचे. यामुळे शरीराला प्रोटिन्स मिळतील तसेच स्पर्म काउंट वाढण्यास मदत होईल.
वैद्यकीय सल्ल्याने अश्वगंधा या औषधाचे मर्यादीत प्रमाणात सेवन करा. यामुळे स्पर्म काउंट वाढण्यास मदत होईल.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी 3 ते 5 कच्च्या लसणाच्या पाकळ्या चावून खा. नाश्ता, जेवण यावेळी आलटूनपालटून बीन्स, ओट्स, तीळ, शेंगदाणे यांचाही समावेश राहील याची काळजी घ्या.
मर्यादीत प्रमाणात केळी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळेल. तसेच स्पर्म काउंट वाढवण्यास मदत होईल.
डार्क चॉकलेट खाण्याने स्पर्म काउंट वाढवण्यास मदत होईल.
दररोज मर्यादीत प्रमाणात बेरीज खाल्ल्याने स्पर्म काउंट वाढवण्यास मदत होईल.
वैद्यकीय सल्ल्याने शतावरीचे सेवन करा. यामुळे स्पर्म काउंट वाढण्यास मदत होईल.
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद