Jun 14, 2022
साखरेचे सेवन शरीरातील प्रथिनांचे शोषण होण्यास अडथळा निर्माण करते आणि केसांसाठी प्रथिने आवश्यक असतात. त्यामुळे साखर कमी खावी.
Credit: istock
ब्रेड, पास्ता आणि केक यांसारख्या गोष्टींचे जास्त सेवन केसांसाठी हानिकारक ठरू शकते.
Credit: istock
मिठाचे जास्त सेवन शरीरासाठी तसेच केसांसाठीही हानिकारक आहे. त्यामुळे जेवणातील मिठाचे प्रमाण पूर्णपणे कमी करा.
Credit: istock
जंक फूडमध्ये सोडियम, साखर आणि असे अनेक प्रिजर्वेटिव्स असतात. याच्या नियमित सेवनाने केसांना पोषण मिळत नाही आणि केस गळण्यास सुरुवात होते.
Credit: istock
कच्चे अंडे खाल्ल्याने शरीरात बायोटिनची कमतरता निर्माण होऊ शकते आणि हे कंपाऊंड केसांसाठी आवश्यक असलेल्या कॅरोटीनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
Credit: istock
माशांमध्ये पाऱ्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे याच्या सेवनाने केस गळू शकतात.
Credit: pexels
केस हे केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने प्रथिने सिंथेसिस प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे केस कमकुवत होऊ लागतात.
Credit: pexels
डाएट सोडामध्ये कृत्रिम स्वीटनर्स असतात. याच्या सेवनामुळे केसांचे कूप (फॉलिकल्स) कमकुवत होतात.
Credit: pexels
केस गळणे थांबवण्यासाठी लोक शॅम्पू आणि कंडिशनर बदलतात. पण, चुकीचे खाणे-पिणे हे देखील यामागे कारण असू शकते, याकडे फार कमी लोकांचे लक्ष जाते.
Credit: pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा