Mar 29, 2023
लहानग्यांना बेबी तृणधान्ये, ताजी फळे, ताज्या भाज्या खाऊ घाला तसेच दररोज किमान 1 कप गरम दूध पिण्याची सवय लावा.
Credit: Times Network
चिमुरड्यांना दररोज किमान 1 किंवा 2 अॅव्हॅकॅडो खाण्याची सवय लावा. यामुळे त्यांच्या शरीराचे व्यवस्थित पोषण होईल.
चिमुरड्यांना दिवसभरात किमान एक केळं खाण्याची सवय लावा. यातून मुलांना भरपूर ऊर्जा मिळेल.
मुलांना अधूनमधून लाल भोपळा खाऊ घालावा. यातून त्यांच्या शरीराचे पोषण होईल.
लहान मुलांना अधूनमधून रताळे खाऊ घाला अथवा रताळ्यापासून तयार केलेला पदार्थ खाऊ घाला.
गाजर खाल्ल्याने लहान मुलांचे केस, त्वचा, डोळे निरोगी राहण्यास मदत होते.
लहान मुलांना दररोज ताजी फळे खाऊ घाला. त्यांना सफरचंद, नासपती, सुकामेवा खाण्याची सवय लावा.
लहान मुलांना नासपती खाऊ घाला.
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद