लिंबू आणि जायफळमुळे दूर होईल पोटदुखी

Tushar Ovhal

Sep 22, 2022

घरगुती उपाय

पचनसंबंधित समस्येमुळे पोटदुखी होते, यासाठी जाणून घेऊया लिंबू आणि जायफळचा उपाय.

Credit: istock

लिंबू आणि जायफळ

दोम चमचे जायफळमध्ये एक चमचा लिंबू रस आणि सुंठ मिक्स करा, ही पावडर कोमट पाण्यात घालून प्या.

Credit: pexels

आले आणि जायफळ

लिंबू रस, जायफळ, आले, दालचीनी आणि काळे मीठ एकत्र करून एक चूर्ण तयार करायचे आहे, हे चूर्ण पाणी किंवा दुधात घालून प्या.

Credit: istock

​जायफळाचे चूर्ण

जायफळ चूरण मधासोबत खाल्ल्यास गॅसचा त्रास दूर होतो.

Credit: istock

गूळ, लिंबू आणि जायफळ

पोटाच्या समस्येसाठी दररोज जायफळ, लिंबू आणि गुळाअचे सेवन करा.

Credit: freepik

जायफळ लिंबू, आणि ताक

पोटासाठी ताक चांगलं असतं, जर तुम्हाला अपचन आणि गॅसची समस्या असेल जायफळ, लिंबूसोबत ताकाचे सेवन करावे.

Credit: istock

पोटासंबंधित आजार

पोटासंबंधित आजारासाठी लिंबू फायदेशीर आहे, लिंबामुळे पोटातील अ‍ॅसिड शांत होतं.

Credit: istock

असा होईल फायदा

जायफळच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत होते, त्यामुळे पोटाच्या समस्या जाणवत नाही.

Credit: istock

इतर फायदे

जायफळच्या सेवनाने डोकेदुखी, मायग्रेन आणि दाताचा त्रासही दूर होतो.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: गरोदरपणात लसूण खाण्याचे असंख्य फायदे, तुम्हाला माहितीयेत का?