Mar 4, 2023
जेव्हा तुम्हाला झोप येते किंवा तुम्ही खूप थकलेले असता तेव्हा जांभई येणे सामान्य आहे.
Credit: istock
परंतु जास्त जांभई येणे किंवा नेहमी थकवा जाणवणे हे गंभीर आजार दर्शवते.
Credit: istock
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त जांभई येणे हे मेटाबॉलिज्मशी संबंधित आजारांचे लक्षण असू शकते.
Credit: istock
हे हायपोग्लाइसेमियाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. तज्ज्ञांच्या मते, रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी झाल्यावर जास्त जांभई येणे सुरू होते.
Credit: istock
या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना रात्री झोप येत नाही किंवा जर ते जागे झाले तर पुन्हा झोप येत नाही. यामुळेच रात्री झोप न मिळाल्याने दिवसभर जांभई येत असते.
Credit: istock
हा देखील झोपेशी संबंधित आजार आहे, झोप न येणे किंवा रात्री उशिरापर्यंत जागरण होणे हे या आजाराचे लक्षण आहे. त्यामुळे व्यक्तीला सतत जांभई येते.
Credit: istock
जर तुम्हाला अधिकचा तणाव असेल तर वारंवार जांभई येते. हे झोपे संबंधी गंभीर आजारांचे संकेत देत असते.
Credit: istock
हे हृदयविकाराचे लक्षण देखील असू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त जांभई येणे हे हृदयाभोवती रक्तस्त्राव किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता दर्शवते.
Credit: istock
जर तुम्हालाही जांभई वारंवार येत असेल तर तुमही आपली जीवनशैली बदलली पाहिजे. आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा