लसूण तेल सांधेदुखीवर रामबाण उपाय

Rohan Juvekar

May 26, 2022

वाढते वय

वाढत्या वयासोबत सांधेदुखी सामान्य बाब

Credit: Times Network

हवामान बदल

अनेकदा हवामान बदल झाला की सांधे दुखतात, या सांधेदुखीवरही लसूण तेल हा उत्तम उपाय

Credit: Times Network

हालचाली कठीण होतात

सांधेदुखीमुळे उठणे बसणे अशा साध्या हालचाली पण कठीण होतात

Credit: Times Network

त्रास होतो

वेगवेगळी औषधे करूनही बरे वाटत नाही, त्रास कायम राहतो किंवा काही काळ बरे वाटते आणि पुन्हा त्रास सुरू होतो

Credit: Times Network

लसूण तेल

लसूण तेल सांधेदुखीवर एक रामबाण उपाय

Credit: Times Network

मसाज

लसूण तेलाने दुखऱ्या सांध्यांच्या ठिकाणी मसाज करा, बरे वाटेल

Credit: Times Network

लसूण खा

दररोज सकाळी रिकाम्या पोटी पाच पाकळ्या कच्चे लसूण खाल्ल्याने बरे वाटेल

Credit: Times Network

तेलाने बरे वाटेल

लसूण तेल सामान्य तापमानात वापरा किंवा कोमट करून वापरा बरे वाटेल

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: वजन कमी करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची वापरा रेसिपी