Jan 31, 2023

BY: Sunil Desale

बकरीचे दूध प्या आणि लैंगिक क्षमता वाढवा

बकरीचे दूध

बकरीच्या दुधात प्रिबायोटिक, अँटी इन्फेक्शन आणि अँटी-ऑक्सिडंट, संयुग्म लिनोलिक अ‍ॅसिड, सेलेनियम, नियासिन, व्हिटॅमिन ए, प्रोटीन, कॅल्शियम असते.

Credit: pexels

अनेक आजारांवर उपाय

बकरीच्या दुधात असलेल्या घटक आणि गुणधर्मांमुळे अनेक आजारांवर ते उपयुक्त ठरते.

Credit: istock

हार्ट पेशंटसाठी

बकरीच्या दुधात असलेले मॅग्नेशियम हार्ट बीटसाठी आवश्यक असते. यामुळे हार्ट पेशंटसाठी बकरीचे दूध खूपच फायदेशीर ठरते.

Credit: istock

आतड्यांसाठी

बकरीचे दूध आतड्यांच्या संबंधित आजारावर उपयुक्त ठरते.

Credit: istock

मेंदूसाठी फायद्याचे

बकरीच्या दुधात असलेले लिनोलिक अ‍ॅसिड हे मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त असते. यामुळे चिंता, तणावापासूनही मुक्ती मिळते.

Credit: unsplash

लैंगिक शक्ती

लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी बकरीच्या दुधाचा खूप फायदा होतो. यासाठी बकरीच्या दुधात खजूर मिसळून घ्यावे.

Credit: istock

पेशी वाढण्यासाठी

डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या आजारपणात बकरीच्या दुधाचा वापर करण्यात येतो. शरीरात पेशी वाढवण्यासाठी बकरीच्या दुधाचं सेवन केलं पाहिजे.

Credit: istock

लठ्ठपणा कमी

बकरीच्या दुधात फॅटी अ‍ॅसिड असते. यामुळे लठ्ठपणा कमी होतो.​

Credit: pexels

इम्युनिटी बूस्टर

बकरीच्या दुधात असलेले सेलेनियम हे शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: चहा किंवा कॉफी प्यायल्याने पिंपल्स होतात का?

अशा आणखी स्टोरीज पाहा