Feb 25, 2023
हिरव्या कांद्यात आहे थियामाइन आणि व्हिटामिन हे खूप मोठ्या प्रमाणात असतं.यात व्हिटामिन सी, अ आणि क सह कॉपर, मॅग्नेशियम, फास्फोरस, जिंक, फायबर, सल्फरही खूप प्रमाणात असतं.
Credit: Times Network
हिरवा कांदा आरोग्यासह त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे.
Credit: istock
कांद्याची पाने बारीक करून त्यात कोरफड जेल आणि थोडी हळद मिसळा आणि संसर्ग झालेल्या भागावर लावा.
Credit: istock
कांद्याची पाने बारीक करून त्यात मध आणि थोडेसे गुलाबजल मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील.
Credit: istock
हिरव्या कांद्याची पाने बारीक करून त्यात थोडे लिंबू आणि मध मिसळा आणि चेहरा आणि केसांना लावा.
Credit: istock
हिरव्या कांद्याची पाने उकळून त्याचा अर्क काढा. आता ते टाळूवर लावा.
Credit: istock
हिरवे कांदे बारीक करून त्यात कोरफोड जेल घाला. ही पेस्ट केसांना लावल्याने केस मजबूत होतात.
Credit: istock
हिरव्या कांद्याची पाने पाण्यात उकळून घ्या. आता या पाण्याने केस धुवा. यामुळे कोंडा दूर होतो.
Credit: istock
हिरवा कांदा उकळून त्याचा अर्क चेहऱ्यावर आणि केसांवर लावल्याने चेहऱ्याची चमक वाढते आणि केसांमध्येही चमक वाढत असते.
Credit: istock
Thanks For Reading!