Feb 11, 2023

डार्क चॉकलेट खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे

Bharat Jadhav

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटच्या संदर्भात अनेक अभ्यास केले गेले आहेत, ज्यामध्ये एकच गोष्ट समोर आली आहे की जर ते मर्यादित प्रमाणात सेवन केले तर त्याचे अनेक फायदे आहेत. काही अभ्यासानुसार, डार्क चॉकलेट हृदयाला निरोगी बनवते आणि मेंदूचे कार्य सक्रिय करते.

Credit: istock

आनंदी राहतो माणूस

डार्क चॉकलेट शरीरातील सेरोटोनिन आणि एंडोर्फिन हार्मोन्स वाढवते, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि व्यक्ती आनंदी राहते.

Credit: istock

कोलेस्ट्रॉल

डार्क चॉकलेट शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवत असते.

Credit: istock

हृदय निरोगी

डार्क चॉकलेट खाल्ल्याने हृदय नेहमी निरोगी राहते, तसेच स्ट्रोकचा धोका कमी होत असतो.

Credit: istock

रक्तदाब

डार्क चॉकलेटमध्ये असलेले मॅग्नेशियम रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

Credit: istock

चरबी कमी करण्यास मदत

डार्क चॉकलेटमध्ये मोनो-सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स आढळतात, ज्यामुळे मेटाबॉलिज्म मजबूत होते.

Credit: istock

मेंदूचे कार्य

डार्क चॉकलेट शरीरातील सेरोटोनिन आणि एंडोर्फिन हार्मोन्स वाढवते. या हार्मोन्सना फील गुड हार्मोन्स म्हणतात. या हार्मोन्समुळे शरीराला आराम मिळतो आणि व्यक्ती आनंदी राहते. यामुळे तणाव आणि नैराश्यही कमी होते.

Credit: istock

सुरकुत्या

चॉकलेटमध्ये असलेले फ्लेव्हनॉल चेहऱ्यावरील सुरकुत्याची समस्या टाळण्यास मदत करतात.

Credit: istock

तणाव

एका अभ्यासात असे दिसून आले आहे की तीन दिवस डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने काही लोकांमधील नैराश्य दूर असतात.

Credit: istock

Thanks For Reading!

Next: रात्री न जेवल्याने वजन कमी होते का?

Find out More