पेरू या फळात अनेक पोषक घटक घटक आहेत. यासाठी मुलांनी पेरू खाणे फायद्याचे
Credit: Times Network
पोषक तत्व
पेरू या फळात व्हिटॅमिन ए, सी आणि के तसेच आयर्न, बीटा कॅरोटीन, लायकोपीन, ल्युटिन, कार्बोहायड्रेट आहे
Credit: Times Network
पोटातील जळजळ
पैरू खाल्ल्याने पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते. उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
Credit: Times Network
त्वचा होईल तजेलदार आणि मुलायम
पेरूतील बीटा कॅरोटीन त्वचा तजेलदार आणि मुलायम राखण्यास उपयुक्त
Credit: Times Network
पचनक्षमता सुधारेल
पेरू खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन ए, सी आणि के मिळेल. पचनक्षमता सुधारेल.
Credit: Times Network
बद्धकोष्ठता आणि अपचन
पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होईल
Credit: Times Network
पोटाचे विकार
दररोज एक पेरू खाल्ल्याने पोटाचे अनेक विकार बरे होण्यास आणि जंतांचा त्रास कमी होण्यास मदत होते
Credit: Times Network
तोंडाची दुर्गंधी
तोंडाला येणारी दुर्गंधी पेरू खाल्ल्याने कमी होण्यास मदत होते
Credit: Times Network
पेरू खाण्याची योग्य वेळ
पेरू खाल्ल्याने शरीराची उष्णता कमी होते. यासाठी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी पेरू खाणे चांगले.दिवसभरात किमान एक पेरू खावा. पेरू खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये. पेरू आणि दूध असे मिश्रण करणे आरोग्यासाठी हानीकारक.
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: ... म्हणून महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज