Feb 1, 2023

BY: Sunil Desale

खोकल्यावर घरगुती आणि रामबाण उपाय

कोरडा खोकला

कोरडा खोकला खूप धोकादायक असतो. खोकताना संपूर्ण पोटात आणि बरगड्यांमध्ये वेदना सुद्धा होतात.

Credit: pexels

अद्रक आणि मीठ

अद्रक ठेचून त्यावर चिमूटभर मीठ टाका. त्यानंतर हे अद्रक तोंडात ठेवा. यामुळे खोकळ्यापासून आराम मिळेल.

Credit: pexels

ज्येष्ठमधाचा चहा

ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्याने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो.

Credit: istock

हळदीचे दूध

हळदीचे दूध प्यायल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.

Credit: istock

मध आणि अद्रक

झोपण्यापूर्वी अद्रकच्या रसमध्ये मध मिसळा आणि त्या मिश्रणाचे सेवन करा.

Credit: unsplash

काळी मिरी

काळ्या मिरीमध्ये थोडे मीठ आणि मध मिसळून घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो.

Credit: istock

मसालेदार चहा

आले, तुळस, काळी मिरी चहामध्ये मिसळून घेतल्याने खोकल्यापासून आराम मिळेल.

Credit: istock

आवळा

आवळ्यात व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. याच्या सेवनाने सर्दी-खोकला बरा होण्यात मदत होते.

Credit: istock

तुळस

तुळशीच्या पानांच्या रसमध्ये अद्रक आणि मध मिसळा. त्यानंतर त्याचे सेवन करा. यामुळे खोकला बरा होण्यास मदत होते.

Credit: pixabay

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: प्रेग्नेंसीत चिंता का वाढते?

अशा आणखी स्टोरीज पाहा