Mar 14, 2023

BY: Sunil Desale

​हे 2 पदार्थ वापरा अन् मासिक पाळीच्या वेदना पळवा

वेदना कमी करणारी औषधे नुकसानदायक

मासिक पाळीच्या काळात महिलांना कंबरदुखी, पोटदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी पेन किलर्स घेतता मात्र, हे त्यांच्यासाठी हानिकारक आहे.

Credit: pexels

​मासिक पाळीच्या वेदनांवर उपाय​

पेन किलर गोळ्या घेण्याऐवजी तुम्ही घरात ठेवलेल्या दोन गोष्टींच्या मदतीने मासिक पाळीतील त्रास कमी करु शकता.

Credit: istock

​का होतो त्रास

मासिक पाळीत गर्भाशय आकुंचन पावते. अशा स्थितीत त्याच्या थरात असलेल्या रक्तवाहिन्या दाबल्ा जातात. यामुळे रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो.

Credit: istock

मासिक पाळीत किती होतो त्रास

मासिक पाळीचा त्रास 48 ते 72 तास असू शकतो. काही महिलांना मासिक पाळी सुरू होण्यापूर्वीच वेदना सुरू होतात.

Credit: pexels

​मासिक पाळी वेदना सुरू झाल्यास काय करावे?

मासिक पाळीच्या वेदना सुरू असल्यास औषधे घेऊ नका. याचा वाईट परिणाम मासिक पाळी आणि स्त्री बीजावर होतो.

Credit: istock

वेदनांवर घरगुती उपाय

न्यूट्रिशनिस्टने मासिक पाळीच्या वेदनांपासून मुक्तीसाठी घरगुती उपाय सांगितले आहेत. केवळ दोन गोष्टींच्या सेवनाने तुम्ही वेदनांपासून मुक्ती मिळवू शकता.

Credit: pexels

​मध आणि अद्रक

दुखापत झाल्यास लहान चमचा मध आणि एक चमचा आल्याचा रस मिसळून त्याचे सेवन करा.

Credit: istock

​कसा करावा उपयोग

क्रॅम्प्स आणि ब्लटिंग टाळायचे असल्यास मासिक पाळीत दिवसातून दोनवेळा सुद्धा हे मिश्रण घेऊ शकता.

Credit: istock

योगासने

नियमितपणे व्यायाम, योगासने करा. यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत होते.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: हळदीचे पाणी पिण्याचे अद्भूत फायदे

अशा आणखी स्टोरीज पाहा