Mar 18, 2023

कोविडची लस H3N2 वर किती प्रभावी?

Rohan Juvekar

इन्फ्लुएन्झा व्हायरस

​इन्फ्लुएन्झा व्हायरस अर्थात H3N2 चे देशात सुमारे 4 हजार रुग्ण आढळले आहेत

Credit: Times Network

धोकादायक

मागील 20 दिवसांत H3N2 व्हायरच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे आणि ही चिंतेची बाब असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत

Credit: Times Network

लक्षणे दिसायला वेळ लागतो

H3N2 ची लक्षणे 5 ते 7 दिवसांत दिसू लागतात

Credit: Times Network

H3N2ची भारतात आढळलेले लक्षणे

सर्दी, खोकला, ताप

Credit: Times Network

संसर्ग पसरत आहे

H3N2 चा संसर्ग वेगाने पसरत आहे. गंभीर आजारी असलेल्यांना या व्हायरसचा जास्त धोका.

Credit: Times Network

श्वसनात अडथळे

H3N2 चा संसर्ग झाल्यास श्वास घेण्यास त्रास होतो

Credit: Times Network

कोविडची लस

कोविडची लस H3N2 वर प्रभावी आहे का असा प्रश्न सध्या चर्चेत आहे

Credit: Times Network

You may also like

निरोगी त्वचेसाठी रात्री करा हे काम
हात-पाय सुन्न होणे गंभीर आजाराचे लक्षण?

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञांच्या मते कोविडची लस H3N2वर जास्त प्रभावी नाही कारण ही लस प्रामुख्याने कोविडच्या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी आहे.

Credit: Times Network

कोरोनाच्या तुलनेत कमी धोकादाक

H3N2 हा व्हायरस कोरोनाच्या तुलनेत कमी धोकादायक आहे पण गंभीर आजारी असलेल्यांना तसेच 5 पेक्षा लहान वयाची मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना H3N2 जास्त त्रासदायक ठरू शकतो.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: निरोगी त्वचेसाठी रात्री करा हे काम

अशा आणखी स्टोरीज पाहा