वेट लॉससाठी दर दिवसाला किती कॅलरी गरजेची आहे ?

Tushar Ovhal

May 24, 2022

कॅलरी म्हणजे

कॅलरी हे एक एकक आहे त्यान अन्नातील ऊर्जा मोजली जाते. वजन कमी करण्यासाठी कॅलरी बद्दल माहित असणे गरजेचे असतं.

Credit: pexels

वेट लॉस आणि कॅलरी

वजन कमी करण्यासाठी कॅलरी फार महत्त्वाची असते. कॅलरीचे प्रमाण कमी करून तुम्ही योग्य पद्धतीने वजन कमी करू शकता.

Credit: istock

कॅलरी कॅल्क्युलेटर

सध्या इंटरनेटच्या जगात तुम्हाला अनेक कॅलरी कॅल्क्युलेटर्स आहेत. त्याच्या साहाय्याने तुम्ही दिवसभरातील किती कॅलरी कमी केल्या याची माहिती मिळेल.

Credit: pexels

कॅल्क्युलेटर

इंटरनेटवर अनेक कॅलरी कॅल्क्युलेटर उपलब्ध आहेत. त्यात वय, शरीर, लिंग आणि ऍक्टिव्हिटीची माहिती द्यावी लागते.

Credit: pexels

वेट लॉस

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दिवसभरातील कॅलरी कमी करावी लागेल तसेच व्यायामही जास्त करावा लागेल.

Credit: pexels

महिला

१९ ते ३० वर्षातील महिलांनी दिवसाला दररोज दोन हजार ते दोन हजार ४०० कॅलरी तर ३० ते ५९ दरम्यान महिलांनी दररोज १८०० ते २२०० कॅलरी घेतल्या पाहिजेत.

Credit: pexels

पुरुष

१९ ते ३० दरम्यान वयाच्य पुरुषांनी २४०० ते ३००० कॅलरी तर ३१ ते ५९ दरम्यान पुरुषांनी २२०० ते ३००० कॅलरी घेतल्या पाहिजेत.

Credit: pexels

लहान मुलं

२ ते ४ वर्षातील लहान मुलांना दिवसाला १००० ते १६०० कॅलरी तर याच वयोगटातील मुलींनी १००० ते १४०० एवढ्या कॅलरी घेतल्या पाहिजे.

Credit: istock

कॅलरीची गरज

लहान मुलांचे वय, शरीराची ठेवण, ऍक्टिविटी याअवर कॅलरीची गरज ठरते.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: वजन कमी करण्यासाठी घ्या हे आयुर्वेदिक ड्रिंक