अनेक प्रकारच्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होतात. यामुळे वेदना होतात. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत ज्यामुळए स्नायू बळकट होतात आणि त्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.
Credit: pexels
कॅल्शियमयुक्त आहार
स्नायूंचा कमकुवतपणा दूर करण्यासाठी कॅल्शियमयुक्त आहार खा. यामध्ये बदाम, ब्रोकोली, अननस, कोथिंबीर याचा समावेश आहे.
Credit: pexels
व्हिटॅमिन डी समृद्ध आहार
व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. ज्यामध्ये मासे, अंडी, मशरूम याचा समावेश आहे. यामुळे हाडे मजबूत राहतील.
Credit: pexels
पोटॅशियमयुक्त पदार्थ
पोटॅशियमयुक्त आहार केवळ स्नायूंसाठीच नाही तर मूत्रपिंड, हृदय आणि हाडांसाठी सुद्धा चांगला असतो. आपल्या आहारात केळी, नारळ पाणी, पालक, बीन्सचा समावेश करा.
Credit: pexels
लोहयुक्त आहार
स्नायू आणि शरीराचा अशक्तपणा दूर करण्यासाठी आपल्या आहारात लोहयुक्त पदार्थ घ्या. यासाठी डाळिंब, बीट, पालक, चिकन, शतावरी, खा.
Credit: pexels
व्हिटॅमिन बी 12
व्हिटॅमिन बी 12 युक्त असलेल्या पदार्थांमुळे ब्लड सेल्स तयार होण्यास मदत होते. स्नायूंचा कमकुतपणा दूर करण्यासाठी मासे, दूध आणि व्हिटॅमिन बी 12 समृद्ध पदार्थ खा.
Credit: pexels
फोलेट
अळशी, हिरव्या पालेभाज्या शरीरातील स्नायू आणि हाडांसाठी खूप गुणकारी मानले जातात.
Credit: pexels
You may also like
चेरी टोमॅटो, टेस्टच नाही आरोग्यासाठीही आ...
काखेतला काळेपणा दूर करण्यासाठी रामबाण उप...
एक्सरसाईज
दररोज व्यायाम करा आणि थोडा सूर्यप्रकाश घ्या. तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा.
Credit: pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: चेरी टोमॅटो, टेस्टच नाही आरोग्यासाठीही आहे एकदम बेस्ट