Mar 7, 2023

BY: Sunil Desale

​निरोगी आणि मजबूत हिरड्या हव्या आहेत? मग हे करा​

निरोगी कसे ठेवाल?

हिरड्यांची व्यवस्थित काळजी न घेतल्याने दात कमकुवत होऊ लागतात. जाणून घ्या हिरड्या निरोगी कशा ठेवायच्या.

Credit: pexels

​आजार​

योग्य काळजी न घेतल्यास हिरड्यांचा आजार होऊ शकतो. यामुळे दात किडण्यास सुरुवात होते. तसेच हिरड्यांना वेदना होऊ लागतात.

Credit: istock

​फ्लॉस करा

पातळ धाग्याच्या मदतीने दात स्वच्छ करा. यामुळे दातांच्या भेगांमध्ये किंवा दातांना चिकटलेले पदार्थ सहज काढता येतात.

Credit: istock

​साफ करा

जर तुम्हाला वाटत असेल की, हिरड्या खराब होऊ लागल्या आहेत तर व्यवस्थित क्लीनिंग करुन घ्या.

Credit: istock

​धूम्रपान टाळा

धूम्रपान केल्याने हिरड्यांच्या संबंधित संक्रमण, आजार असल्यास ते बरे होत नाही. तसेच तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्याही उद्भवते.

Credit: istock

​दोनवेळा ब्रश

दिवसभरातून दोनवेळा ब्रश करा. यामुळे हिरड्या आणि दातांत अडकलेले पदार्थ निघून जातात.

Credit: istock

​माऊथवॉशचा वापर​

माऊथवॉश केल्याने दातांत कुठलेही पदार्थ अडकून राहत नाहीत. तसेच हिरड्यांना येणारी सूजही कमी होते.

Credit: istock

​जंक फूडला बायबाय

जंक फूड्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने दातांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे जंक फूड खाणे टाळा.

Credit: istock

नियमितपणे तपासणी

डेंटिस्टकडे नियमितपणे तपासणी करुन घ्या. यामुळे दात किंवा हिरड्यांच्या संबंधित आजाराचे निदान तात्काळ होऊ शकते.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: काय सांगता ! पोह्यांमुळे वजन वाढू शकतं?

अशा आणखी स्टोरीज पाहा