Feb 5, 2023

डोळ्यांवर चष्मा नको तर करा हे घरगुती उपाय

Bharat Jadhav

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या खाल्ल्याने डोळ्यांना खूप फायदा होतो आणि दृष्टीही टिकून राहते.

Credit: iStock

गुलाबपाणी

गुलाबपाणी हे डोळ्यांना गारवा देत करते. तसेच डोळ्यांवर गुलाबपाणी लावल्याने दृष्टी टिकून राहते.

Credit: iStock

आवळा

आवळा डोळ्यांसाठी खूप चांगला आहे. वास्तविक, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. आवळा तुम्ही कोणत्याही स्वरूपात खाऊ शकता.

Credit: iStock

गाजरचा रस

गाजराचा रस पिणे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. वास्तविक, गाजरात अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात, जे डोळे निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी असतात.

Credit: iStock

कोथिंबीरचा रस

कोथिंबीरच्या मदतीने दृष्टी वाढवता येते. यासाठी तुम्हाला कोथिंबीरीचा रस काढून तुमच्या दोन्ही डोळ्यांत घालावा लागेल.

Credit: iStock

मोहरीचे तेल

मोहरीच्या तेलानेही दृष्टी वाढवता येते. रोज रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्याला मोहरीचे तेल चोळावे आणि काही वेळ पायांची मालीश करावी.

Credit: iStock

सुका मेवा

ज्यांची दृष्टी कमकुवत आहे त्यांनी रोज सुका मेवा खावावा

Credit: iStock

फळ

द्राक्ष, संत्री, पपई ही फळे डोळ्यांसाठी खूप चांगली असतात. ही फळे खाल्ल्याने तुमची दृष्टी सुधारते.

Credit: iStock

Thanks For Reading!

Next: घशाची खवखव दूर करण्यासाठी घरगुती अन् रामबाण उपाय

Find out More