Feb 26, 2023

जास्त चिकन खाल तर तब्येत बिघडवाल

Rohan Juvekar

जास्त चिकन खाल तर वाढेल हृदयविकाराचा धोका

जास्त चिकन खाल तर हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका वाढेल. Heart Attack चा धोका पण वाढेल.

Credit: Times Network

जास्त चिकन खाणे तब्येतीसाठी घातक

जास्त चिकन खाणे तब्येतीसाठी घातक. फक्त हृदयालाच नाही तर शरीरातील इतर अवयवांनाही जास्त चिकन खाण्याने त्रास होऊ शकतो. अधिक माहितीसाठी पुढे क्लिक करा.

Credit: Times Network

अल्जायमर

जास्त चिकन खाण्याने अल्जायमर होण्याचा धोका वाढतो. अनेक साध्या साध्या गोष्टी पण लगेच आठवत नाहीत.

Credit: Times Network

लठ्ठपणा

जास्त चिकन खाल्ल्याने झपाट्याने वजन वाढते. लठ्ठपणाची समस्या त्रास देऊ लागते.

Credit: Times Network

ब्लड प्रेशर

जास्त चिकन खाल्ल्याने ब्लड प्रेशरचा अर्थात रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

Credit: Times Network

मधुमेह

जास्त चिकन खाण्याने मधुमेह अर्थात डायबिटिसचा त्रास होण्याचा धोका वाढतो

Credit: Times Network

कॅन्सर

जास्त चिकन खाण्याने शरीरातील फॅटी लिव्हर वाढते आणि कॅन्सर होण्याचा धोका वाढतो

Credit: Times Network

कोलेस्टेरॉल

जास्त चिकन खाण्याने शरीराला अपायकारक असलेल्या बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्याचा धोका वाढतो. यामुळे तब्येतीशी संबंधित नव्या गंभीर समस्या त्रास देण्याची शक्यता वाढते.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: रक्त वाढविण्यासाठी शिमला मिरची आहे फायदेशीर

अशा आणखी स्टोरीज पाहा