41 व्या वर्षी 25 वी सारखं दिसायचंय तर करिना कपूरच्या योगा टीप्स घ्या

Bharat Jadhav

May 11, 2022

नटरासन

करिना कपूर नटरासन खूप ग्रेसफूलने करत असते. हे योगासन केल्यानं खांदे, पाठ आणि हात-पाय मजबूत होत असतात.

Credit: Instagram

वीरभद्रासन

करिना स्ट्रेथ, फोकस, प्लॅक्सिबिलिटी आणि लवचिकतेसाठी वीरभद्रासन करते.

Credit: Instagram

अर्धा चंद्रासन

या पोझला करण्यानं कोर मजबूत होत असता. हे योगासन केल्यानंखांदे, कमर टोन्ड होत असते. पोट संबंधी आजार ही दूर राहत असतात.

Credit: Instagram

वृक्षासन

ट्री पोझ करण्यानं संतुलन चांगलं राहत असतं. हा योगासन केल्यानं पाय मांस पेशींना टोन्ड करण्यास मदत करत असते.

Credit: Instagram

सुखासन

हे योगासन चिंता आणि तणावापासून दूर ठेवत असतो. या पोझमध्ये बसून राहिल्यानं मांसपेशींना मजबूत होत असते.

Credit: Instagram

Balancing पोझ

करिना कपूर मजबूती आणि, मांसपेशींना मजबूत करण्यासाठी बॉडी संतुलित करण्यासाठी हे योगासन करत असते.

Credit: Instagram

शवासन

योगासन केल्यानंतर करिना शवासन करायचं विसरत नाही. या योगासनामुळेसिरदर्द, थकावट , आणि तणाव दूर होत असतो.

Credit: Instagram

सूर्यनमस्कार

सूर्य नमस्कार पोटाची चरबी कमी करण्यास आणि थॉयराइड ग्रथी ला उत्तेजित करण्यास आणि मासिक पाळीच्या दरम्यान होणारा त्रास कमी करण्यास मदत करत असते.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ब्राऊन ब्रेड खाल्याने होतात हे फायदे