Mar 29, 2023

वाढवा अन्न पचनाची क्षमता

Rohan Juvekar

योगासने करा

अन्न पचनाची क्षमता वाढवण्यासाठी तज्ज्ञांच्या देखरेखीत आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार योगासने करा.

Credit: Times Network

ताजी फळे

अन्न पचनाची क्षमता वाढवण्यासाठी दररोज मर्यादीत प्रमाणात ताजी फळे खा

Credit: Times Network

ओवा

अन्न पचनाची क्षमता वाढवण्यासाठी दररोज सकाळी 1 ग्लास गरम पाण्यात 1 चमचा ओवा टाकून ते पाणी ढवळून प्या. पाण्यातील ओवा चावून खा.

Credit: Times Network

सॅलड

अन्न पचनाची क्षमता वाढवण्यासाठी नाश्ता करण्याच्या वेळी तसेच दुपारच्या जेवणाआधी मर्यादीत प्रमाणात सॅलड खा.

Credit: Times Network

प्रोटिन्स

अन्न पचनाची क्षमता वाढवण्यासाठी रोजच्या आहारात प्रोटिनयुक्त पदार्थांचा अर्थात भरपूर प्रथिने असलेल्या पदार्थांचा समावेश करा. यासाठी दररोज दूध, दही, चीझ, बटर, लोणी, सोयाबीन, डाळी, मासे, मांसाहारी पदार्थ यापैकी किमान एक पदार्थ मर्यादीत प्रमाणात असेल अशी व्यवस्था करा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने डाएट प्लॅन तयार करून घ्या आणि त्याचे पालन करा,

Credit: Times Network

दूध, दही

अन्न पचनाची क्षमता वाढवण्यासाठी दूध, दही आदी डेअरी प्रॉडक्ट तसेच सुकामेवा याचे दररोज मर्यादीत प्रमाणात सेवन करा. डाएट प्लॅन तज्ज्ञांच्या सल्ल्याने तयार करा आणि त्याचे पालन करा.

Credit: Times Network

दालचिनी चहा

अन्न पचनाची क्षमता वाढवण्यासाठी दररोज दिवसातून एकदा दालचिनी चहा प्या.

Credit: Times Network

You may also like

ही फळे खा अन् चेहऱ्यावरील पिंपल्स दूर कर...
तेलकट त्वचेपासून मुक्ती मिळवण्यासाठी टिप...

मोड आलेली कडधान्ये

अन्न पचनाची क्षमता वाढवण्यासाठी आठवड्यातून किमान एक किंवा दोन वेळा मोड आलेल्या कडधान्यांपासून तयार केलेले पदार्थ खा.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ही फळे खा अन् चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करा

अशा आणखी स्टोरीज पाहा